R K Production निर्मित ‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’

‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’ या दोन दीर्घांककृतीचे सादरीकरण ११ जून रविवार, शिवाजी मंदिर, दादर रोजी ८:३० वाजता सादर होणार असून ह्या दोन्ही दीर्घांकांची संकल्पना, लेखन, तसेच दिग्दर्शन सुमित चव्हाण यांचे आहे. ‘बंध जुळताना’ या  दीर्घांकात प्रेम, समपर्ण, त्याग, मत्सर, अंहकार आणि त्यातून साकारणारी प्रेम कहाणी दाखवली आहे. त्याच प्रमाणे नृत्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश यात आहे.

टिंग टाँग, मध्ये सध्याच्या शैक्षणिक पद्धतीवर विनोदी अंगाने भाष्य केले आहे. तसेच या दीर्धांकामधून पालक व मुलांच्या नाते संबंधावरही भाष्य केले आहे.

स्थळ – शिवाजी मंदिर, दादर

वार  –  रविवार, दिनांक ११ जुन २०१७

वेळ –सायंकाळी – ८.३० वाजता

दर -१३०, १५०

Print Friendly, PDF & Email